नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या महिला सदस्या व नांदगाव तालुका माहेरवाशीण शोभाताई बोरस्ते यांनी न्यु.इंग्लिश स्कूल शाळेस भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गोटे यांनी त्यांचे स्वागत केले. शाळेतील कामकाजात बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भागवत बोरस्ते,दिपक म्हस्के,व विद्यालयातील पर्यवेक्षक तुकाराम.घुगे, सुपेकर सर,हाताने सर,व शालेय शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी तालुका स्तरावरील विज्ञान नाटीका कार्यक्रमास देखील त्यांनी भेट दिली . याप्रसंगी तालुका विज्ञान मंचचे अरुण पवार,सी.डी.आहिरे,कोठावदे,शेवाळे, सातपुते ,परीक्षक ॳॅड.सचिन साळवे,प्रा.सुरेश नारायणे, आदींनी स्वागत केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment