नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरात "जश्ने ईदे मिलादुन्नबी" निमित्ताने मुली व महिला करीता मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स विद्यमान नगरसेवक मरहूम इकबाल दादा शेख कोचिंग क्लासेस उद्यापासून दिनांक १९ सप्टेंबर रोजी क्लास चालू होणार आहे. यांचा शुभारंभ नांदगाव शहरातील गुलजारवाडी जवळील न्यू महाराष्ट्र टॉकीज कंपाउंड येथे होणार आहे. नांदगावचे विद्यमान नगरसेवक मरहुम इकबाल दादा शेख कोचिंग क्लासेस अंतर्गत शिवण क्लास व मेहंदी क्लासचे यशस्वीतेनंतर मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्सची सुरुवात ईद मिला दून्नबी च्या शुभप्रसंगी होत आहे . जास्तीत जास्त मुली, महिलांनी या कोर्सचा सहभाग नोंदवावा अशी विनंती दाऊद शेख यांच्याकडून करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment