नांदगाव प्रतिनिधी - नांदगाव तालुका नवं कांग्रेस अध्यक्षपदी हरेश्र्वर खासेराव सुर्वे यांची निवड माजी. आ. अॅड. अनिलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नवीन तालुका कांग्रेस अध्यक्षाचे सत्कार अँड. अनिलदादा आहेर , उदय पाटील, चांदोरा गावचे सरपंच प्रवीण घोटेकर, दर्शन आहेर, पुंडलिक सदगिर, अकील शेख आदींची उपस्थितीत मध्ये झाले. सत्कार करताना त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. याआधी मावळते तालुका काँग्रेस अध्यक्ष समाधान पाटील दोन टर्म ( सहा वर्ष) अध्यक्षपद भूषविले होते. पक्षाचे व समाजाची कामे योग्यरित्या केली अशी प्रतिक्रिया त्यांनी पदमूक्त होतांना दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment