नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहर भारतीय जनता पक्षा तर्फे शनिमंदीर चौकात देशाचे पंतप्रधान नरेद्रं मोदी यांच्य "मन की बात" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "मन की बात" हा लाईव्ह कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे शहर भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी शहरातील शनिचौकात टी. व्ही. स्क्रीन द्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थीत होते. या प्रसंगी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अॅड. जयश्रीताई दोंड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर, शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा, ओ.बी.सी मोर्चा शहर अध्यक्ष दिनेश दिडें, अनु.जाती आघाडी जिल्हा अध्यक्ष बाबाजी शिरसाठ, सोमनाथ घोगांणे, सतिष शिंदे, राजेंद्र गांगुर्डे, विनोद महाले, अनिल बुरकुल, बळवंत शिंदे, अक्षदा कुलकर्णी, धम्मवेदी बनकर, यश सेठी, आकाश पानकर, डॉ. बाळासाहेब आहेर, किरण पैठणकर, प्रकाश सोळसे, संजय लभडे, मोहित शेंडगे, ज्ञानेश्वर बोरसे, सुरेश कुमावत, अशोक सुरसे, नाना मांडवडे, वंश पटाईत, नंदकिशोर शेंडगे, आदी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment