नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील पोलिस स्टेशनजवळ प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत येथेच ठिय्या मांडून उपोषण सुरू असणार आहे अशी भूमिका उपोषणकर्त्या महिलांनी घेतली आहे . या उपोषणाला विविध पक्ष, संघटना पाठिंबा देत आहे . काल गुरुवारी ठाकरे गटाने येथे येऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. शालेय पोषण आहार योजनेतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प पगार वाढवून मिळावा व इतर मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या महिलांना उपोषणस्थळी जाऊन नांदगाव तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक , तालुका प्रमुख संतोष अण्णा गुप्ता , उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिबा देण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment