नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगावच्या जुन्या तहसील कार्यालयाजवळ शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे आमरण उपोषण सुरू आहे . या महिलांनी आंदोलन स्थळीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आम्हाला महिलांना मूलभूत अधिकार मिळाले असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.यावेळीं महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे माघारीनंतर युतीचं ...
No comments:
Post a Comment