नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहराच्या व तालुक्याच्या विविध प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेऊन त्या प्रश्नाची उकल करणारे संघर्ष वीर विशाल वढघुले यांची आप पार्टीच्या जिल्हा संघटक पदी नुकतीच नियुक्ती झाली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नांदगाव तालुका वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यात आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धती व ध्येयधोरणे राबविण्यासाठी विशाल वडघुले यांनी वेळोवेळी केलेल्या कार्याची दखल पक्षाने घेतली. नार- पार नदीजोड प्रकल्पाची समावेशाबाबत आजही सरकारने कडे मागणी करत आहेत. विविध आंदोलने करून शहर व तालुक्यातील प्रश्न ते मांडत असतात. सर्व समाजातील लोकांशी संपर्क - संवाद साधत असतात. नांदगाव रेल्वे अंडर पास मध्ये लेंडी नदी पुराचे पाणी शिरले होते तेव्हा त्यांनी पाण्यात जाऊन प्रशासनासह लोकांचं लक्ष वेधले होते. अंडर पास किती अडचणी ठरतोय असे सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment